




| |||||
The following list gives the number of days of treatment required to cure/control/reduce main diseases: 1. High Blood Pressure (30 days) 2. Gastric (10 days) 3. Diabetes (30 days) 4. Constipation (10 days) 5. Cancer (180 days) 6. TB (90 days) 7. Arthritis patients should follow the above treatment only for 3 days in the 1st week, and from 2nd week onwards – daily. This treatment method has no side effects, however at the commencement of treatment you may have to urinate a few times. | وتبين القائمة أدناه عدد الأيام اللازمة للعلاج المطلوب للتداوي أو السيطرة على الأمراض أو تقليل أثرها:
| ||||
It is better if we continue this and make this procedure as a routine work in our life. Drink Water and Stay healthy and Active. | من الأفضل الاستمرار بهذا الأسلوب في العلاج وجعل هذا الإجراء واجب روتيني في حياتنا .
| ||||
This makes sense .. The Chinese and Japanese drink hot tea with their meals ..not cold water. Maybe it is time we adopt their drinking habit while eating!!! Nothing to lose, everything to gain... | هذا الأمر يبدو معقولا تماما .. إن الصينيين واليابانيين يشربون الشاي الساخن مع تناول وجباتهم الغذائية. ربما أصبح اليوم الوقت المناسب إتباع طريقة أسلوبهم وعادتهم في تناول الطعام !!! لن تخسروا شيئا ، فقط الكسب . | ||||
For those who like to drink cold water, this article is applicable to you. It is nice to have a cup of cold drink after a meal. H owever, the cold water will solidify the oily stuff that you have just consumed. It will slow down the digestion. | بالنسبة لأولئك الذين يحبون شرب الماء البارد ، ينطبق عليكم هذا الموضوع فانتبهوا لطفاً . قد يكون لذيذاً أن تتناول قدحاً من المشروب البارد بعد الوجبة الغذائية . وعلى أية حال ، فالماء البارد سوف يصلِّب المادة الزيتية التي استهلكتها تواً ، وسوف تبطئ عملية الهضم . | ||||
Once this "sludge" reacts with the acid, it will break down and be absorbed by the intestine faster than the solid food. It will line the intestine. Very soon, this will turn into fats and lead to cancer. It is best to drink hot soup or warm water after a meal. | وحالما يتفاعل هذا الراسب مع الحامض ، فسوف يتكسر وتمتصه الأمعاء أسرع من الطعام الصلب . وسوف يبطِّن الأمعاء .
| ||||
A serious note about heart attacks: · Women should know that not every heart attack symptom is going to be the left arm hurting, · Be aware of intense pain in the jaw line. · You may never have the first chest pain during the course of a heart attack. · Nausea and intense sweating are also common symptoms. · 60% of people who have a heart attack while they are asleep do not wake up. · Pain in the jaw can wake you from a sound sleep. Let's be careful and be aware. The more we know, the better chance we could survive... | ملاحظة مهمة وجدية حول الهجمة القلبية أوالأزمة القلبية:
| ||||
A cardiologist says if everyone who gets this mail sends it to everyone they know, you can be sure that we'll save at least one life. | يقول الطبيب الأخصائي بأمراض القلب لو أن كل من استلم هذه الرسالة وأعاد إرسالها إلى كل شخص يعرفه ، من المؤكد بإذن الله أننا قد نستطيع إنقاذ حياة إنسان واحد على الأقل . | ||||
Please be a true friend and send this article to all your friends you care about | نتمنى أن تكون صديقا وفيا وتخبر جميع أصدقائك ومعارفك بمحتوى هذه الرسالة . |
This scene took place on a British Airways flight between Johannesburg, South Africa & London.
A white woman, about 50 years old, was seated next to a black man.
Very disturbed by this, she called the air hostess. 'You
obviously do not see it then?' she asked. 'You placed me next to a black man.
I did not agree to sit next to someone from such a repugnant
group. Give me an alternative seat.'
'Be calm please,' the hostess replied.
'Almost all the places on this flight are taken. I will go to
see if another place is available.'
The hostess went away & then came back a few minutes later.
'Madam, just as I thought, there are no other available seats in Economy Class.
I spoke to the captain & he informed me that there is also
no seat in Business Class. All the same, we still have one place in First Class.'
Before the woman could say anything, the hostess continued.
'It is unusual for our company to permit someone from Economy
Class to sit in First Class. However, given the circumstances, the
captain feels that it would be scandalous to make someone sit next to someone so disgusting.'
She turned to the black guy & said, 'Therefore, Sir, if you would like to, please collect your hand luggage, a seat awaits you in First Class.'
At that moment, the other passengers, who'd been shocked by what they had just witnessed, stood up & applauded.
This is a true story. If you are against racism, please send this to all your friends; please do not delete it without sending it to at least 1 person.
WELL DONE, British Airways
एका रात्री मी घरी आलो ते मनाशी काही ठरवूनच. जेवताना मी तिचा हात हातात
घेतला आणि म्हणालो, "मला तुझ्याशी काही बोलायचं आहे." तिच्या डोळ्यांत
वेदना उमटली; तरीही ती शांतपणे जेवत होती, सगळे शब्द जुळवून मी तीअल
सांगितलं, मला घटस्पोट हवाय." तिने शांतपणे विचारल,- "का?" तिचा प्रश्न
मी टाळला, ती भडकली. समोरच ताट तिने भिरकावून दिलं. लग्न मोडायला नेमकं
काय आहे, हे तिल जानुन घ्ययच होत; पान माज़् मन दुसर्य स्त्रीवर आलय हे
मि तिल स्पष्टपणे सांगू शकत नव्ह्तो. माझा बँक बलाचे, कार, घर, सगळ मी
तिला देऊ केलं: पण मी समोर केलेल्या घटस्पोटाच्या कागदाचे तिने तुकडे केले.
दुसऱ्या दिवसी तिने माझ्यासमोर घटस्पोटा विषयीच्या अटीचा कागद समोर केला.
तिला माझ्याकडून काहीही नको होते, फक्त एक महिन्याची नोटीस हवी होती आणि
या एक महिन्यात दोघांनीही नॉर्मल रहावं अशी तिची इश्च्या होती. तिची
कारणे साधी होती. महिन्या भरात आमच्या मुलाची परीक्ष्या होती आणि
त्याच्यावर काहीही परिणाम व्हायला नको होता. तिची आणखी एक अट होती.
लग्नाच्या दिवसी मी तिला बेडरूम पर्यंत कसं उचलून नेलं होत. त्याप्रमाणे
रोज महिनाभर तिला न्यायचं होत तशी तिची अटच होती. मला वाटलं तिला वेड
लागलंय; पण महिना व्यवस्थित जावा यासाठी मी तिची अट मान्य केली.
घटस्पोटाच्या विचारामुळे अनेक दिवस माझा पत्नीसोबतचा संपर्कच झालेला
नव्हता. त्यामुळे पहिल्या दिवसी बेडरूम पर्यंत तिला नेताना आम्ही दोघही
फार अवघडून गेलो. मी तिचा हात धरून बेडरूम पर्यंत नेतान माझ्या मुलाने
बघितलं आणि त्याला फार आनंद झाला. दुसया दिवसी ती माझ्या छातीला टेकून
होती. आपण आपल्या बायकोकडे बरेच दिवस निट बघितलेच नाही हे मला जाणवलं;
आणि तिचा सहवास मला अचानक हवाहवासा वाटू लागला. आपण हिच्या बाबतीत असा
अचानक निर्णय का घेतोय असा प्रश्न पडला. त्यानंतरच्या प्रत्येक दिवसी
तिला उचलून किंवा सोबन बेडरूम पर्यंत नेताना आमच्यातली एक हवीहवीशी जवळीक
वाढत असल्याचं मला जाणवलं. रोजच्या प्रमाणे तिला अचानक उचलताना मला
जाणवलं तीच वजन कमी झालंय. हृदयातल्या वेदनाचां हा परिणाम होता. मी
आस्थेने तिच्या कपाळाला स्पर्श केला. दिवसागणिक तीच कमी होणारं वजन माझी
काळजी वाढवत होत. पण तिच्या अटीच पालन करताना मला आंतरिक समाधान मिळत
होत, आमच्यात काय घडतंय याची कल्पना नसतानाही आमचा मुलगा खूप खुश होता.
आमच्यात दुरावा निर्माण झाला होता कारण आमच्यातली जवलीकच संपली होती. जी
परत आयुष्यात येत होती.महिन्याच्या शेवटच्या दिवसी - मी मनाशी निर्णय घेतला. माझ्या
प्रेयसीच्या घरी आलो आणि मी माझ्या पत्नीला घटस्पोट देऊ शकत नसल्याच
स्पष्टपणे सांगितले. ती चिडली, संतापली, पण आता मला काही यैकायाच
नव्हते. माझ्या प्रिय पत्नीचा हात मला आता मरे पर्यंत सोडायचा नव्हता.
मी वेगाने CAR चालवत घरी आलो. माझ्या चेहऱ्यावर हसू होत. हातात फुलांचा
गुष्य होता. मी बेडरूम मध्ये पोहचलो, तर माझी प्रिय पत्नी बेडवर
निष्प्राण पडलेले होती. मुलाला जवळ घेऊन मी अनावर रडत सुटलो. माझ्या
प्रेमापायी तिने जीव दिला होता. ती असताना मी जे करायला हव ते केल नाही.
जे प्रेम , जी जवळीक तिला हवी होती ती मी तिला दिली नाही. आता माझे अश्रू
तिला परत आणू शकत नव्हते. पती-पत्नीच्या नात्यात कार , बंगला , प्रेयसी,
पैसा काहीही महत्वाच नाही. महत्वाच आहे ते प्रेम, जवळीक आणि विश्वास.
वाचा आणि विचार करा. स्वताला विचार--- " आपल वैवाहिक आयुष्य खरच सुखाचं
आहे?"
या कहाणीचा एकच संदेश आहे.---
" जे आहे-- जे प्रेमाच आहे, जे प्रेमाचे आहेत ते प्राणपणाने सांभाळा.
नाही तर पश्याताप...
आपली संस्कृति म्हनुनच सांगते की माणसाने नेहमीच
एक वचनी
एक बाणी आणि
एक पत्नी रहावे
नाहीतर बंधनात नाही राहिले तर ती बंधनेच आपल्याला बंदी करतात तर संयमने
बंधनात राहून त्याना बांधावी लागतात. मग बंधनाला बांधने चांगले की
बंधनाने बांधलेले चांगले याचा विचार ज्याचा त्याचा त्यानेच करावा.